जगराहाट
संवेदना जयांची शब्दात सापडे प्रतिभा तयास म्हणती जगती हे बापुडे कोणांस वेदनांनी नि:शब्द स्तब्ध केले मौनात गुम्फिले जे , ते काव्य व्यर्थ गेले स्वानंदी गुन्तिले जे त्या भोगवासनांच्यात्या वांझ रतोत्सवाची वाहवा जगात झाली नि:शब्द निर्मितीच्या ज्यांनी कळा सहाव्या त्या धन्य सृंजनाची पर्वा कुणांस नाही
No comments:
Post a Comment